प्रेम हे जिवनासाठी आहे.
पण जीवन हे प्रेमासाठी नाही.
प्रेम हे जीवनात असु शकते.
पण जीवन प्रेमात असु शकत नाही.
प्रेमात जीवन वाया घालवु नका.
पण जीवनात प्रेम करायला विसरु नका.
त्याच्या मिठीत विसावलेली ती अचानक त्याला म्हणाली-
'' तूझं माझ्यावर जर खरचं प्रेम असेल तर सगळ्या जगाला सांगून दाखव...''
.
.
.
तिच्याकडे वळून तो हळूच तिच्या कानात बोलला-
'' I love you..''
.
.
.
ती म्हणाली-
'' हे काय करतोयस....??? "
.
.
.
.
.
तो तिला जवळ घेऊन म्हणाला-
'' वेडू .. तूच तर माझं जग आहेस...!!
जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास
तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम....!
जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,
तर ते आहे प्रेम....!
जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही
करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता....,
तर ते आहे प्रेम....!
जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता
पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,
तर ते आहे प्रेम ...
भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...
प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते.... विसरन्याची...
खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना...
गुलाबी ओठांची ती कोवळी कमान
मंदपणे काहीतरी बोलत राहते...
अल्लड, भाभडी ती तुझी नजर
तू गेल्यावर मात्र मनात सलत राहते..