A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Joke Status Updates


लाईफ पार्टनर बद्दल काय
अपेक्षा आहेत
तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा...
मुलगा :- बर....
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....
मुलगा :- बर.....
मुलगी :- त्याची चार
चाकी गाडी असावी....
मुलगा :- बर...
मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई,
वडील, भाऊ, बहिण नसावा....
मुलगा :- अजून काही म्याडम...
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार
असावा....
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल भिकमांगे....


एकदा एक कोंबडी अंड्यांच्या दुकानात जाते...
दुकानदार :- काय ग, तुला अंडी विकत घायची काय गरज आहे?
कोंबडी :- काही नाही, माझा नवरा म्हणतो उगाच ३.५० रुपयासाठी"फिगर" नको बिघडवूस.. :D :D


डॉक्टर संताला
तुमची किडणी फेल झाली आहे.
.
संता आधी खुप रडतो
नंतर डोळे पुसत
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कीती मार्कांनी......


डॉक्टर - हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. एक काम करातुम्ही रोज कुठला तरी खेळ खेळायला सुरवात करा.
गंपू - डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.
डॉक्टर - किती वेळ खेळता ?
गंपू - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत.


शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या- कारण कुणाला कळायला नको कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते.....:D :P

Marathi Status