A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


प्रेयसी :- किती प्रेम करतोस माझ्यावर ?

प्रियकर :- आकाशात बघ !!!!

प्रेयसी :- विषय बदलू नकोस !!!!

प्रियकर :- तू आकाशात बघ तर !!!!

प्रेयसी :- ओक आणि ?

प्रियकर :- मोज आणि सांग किती तारे आहेत ते !!!!

प्रेयसी :- ते अशक्य आहे !!!!

प्रियकर :- माझे तुझ्यावर किती प्रेम आहे ते सांगण सुद्धा असंच अशक्य आहे..


प्रेम म्हणजे डोळ्यासमोर झालेली चोरी
पण हि चोरी नेमकी कधी होते कशी होते
समजतच नाही
आणि जे चोरीला गेल आहे ते परत मागवसही वाटत नाही
आणि ज्यांनी ते चोरलय त्याल्या भेटल्या शिवाय
चैनच पडत नाही......


आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका विसरु
जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार
असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुखवू
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त
जपते......''.......


मी माझे पाकीट उघडले..., पण रिकामे होते..!!
नंतर खिसा बघितला जेमतेम २ रुपये मिळाले ....
नाराज झालो.., खाली बसलो...,
आपण एवढे गरीब आहोत का....? असा मनात विचार आला...
तितक्यात माझा हाथ हृदयावर गेला...,
तिथे तू होतीस....!!
आणि निश्चित झालो कि आपण जगात सर्वात श्रीमंत आहोत...!!


जेव्हा नख वाढतात
तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो
नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही
...
:
:

:
त्याचप्रमाणे

:
:

जेव्हा तुमच्यात गेरसमज होतात
तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा
तुमच्यातल्या नात्याला कापू नका

Marathi Status