"तुझ्यासाठी आणलेला गुलाब,
तुला पाहुन रुसला होता..
त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही,
हा त्याचा डाव फसला होता".......
"प्रियकर :- जेव्हा तू रडतेस ना मला तू फार फार आवडतेस
प्रेयसी :- असे का ?
प्रियकर :- कारण तेव्हाच फक्त तू मला सगळ्यात जास्त घट्ट मिठी मारतेस"
प्रेम म्हणजे एक नदी.... ,
जी नेहमी वाहत असते....
आपण त्या नदीत कधी आणि कसे वाहून जातो... ,
हे आपल्यालाच कळत नसते.. ..!!
स्मार्ट प्रोपोज
मुलगा : तुझ्या कडे फेविकॉल आहे का ?
मुलगी : नाही... का ?
मुलगा : कारण माझं हृदय चिकटायाच आहे ...
जे आत्ताच तुझ्या हसण्यामुळे तुटून पडलं आहे
समुद्राने एकदा नदीला विचारले,
" तु कुठेपर्यंत माझ्यावर प्रेम करशील..?" :O
नदीने हसून उत्तर दिले,
" तुझ्यात गोडवा येत नाही तो पर्यंत...!!" =)