A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Joke Status Updates


पक्या :- साहेब माझी बायको हरवली आहे.....

पोस्ट-मन :- अहो हे पोस्ट ऑफिस आहे,

तुम्ही पोलीस स्टेशन ला जा....

पक्या :- काय करू साहेब, इतका आनंद झालंय कि काय कराव तेच समजत नाहीये....


एका गरिबानी ताजमहालाची प्रत्येक
भिंत पाहिली, मिनार पाहिले, सर्व
खिडक्या पाहिल्या आणि बोलला.....
.
.
.
.
.
.
.
.
आई शप्पथ; प्रेमात खर्च खूप आहे... आपल ते
काम नाही बुवा ..!


एकदा शाळेत बाई
मित्रावर निबंध
लिहायला सांगतात...
पण ते पण इंग्लिश मध्येच..
.
.
.
.
आपला झंप्या उभा राहतो आणि बाईना म्हणतो :
-
"बाई.... 'फुकनीच्या'
ला इंग्लिश शब्द काय आहे
हो..??"


प्रेयसी : मी जेंव्हा जेंव्हा तुला फ़ोन करते तेंव्हा तेंव्हा तु नेहमी दाढीच करत असतोस. तु दिवसातुन किती वेळा दाढी करतोस ?

प्रियकर : ३० ते ४० वेळा.

प्रेयसी : वेडा आहेस काय?

प्रियकर : वेडा नाही. न्हावी आहे.


बाई शाळेत शिकवत होत्या..
.
बाई – एकदा अकबर बादशाह त्याच्या पलंगावर झोपला होता..
.
(मध्येच चिंगी ओरडली) – बाई !! हा चम्या माझा टिफिन उघडतोय..
.
बाई – चम्या !!!
.
मार खाशील परत असं केलंस तर…
बरं तर मी कुठे होते?
.
.
.
.
.
.
चम्या – अकबर च्या पलंगावर..... :P

Marathi Status