A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


प्रियकर :- तुझे सर्वात आवडते मराठी अक्षर
कोणते ?
प्रेयसी :- तुझे नांव नील आहे म्हणून माझे
आवडते अक्षर"न"आहे .....आणि तुझे ?
प्रियकर :- माझे सर्वात आवडते अक्षर
म्हणजे"ल"आहे. प्रेयसी :- पण माझे नांव तर"ल"वरून नाही सुरु
होत .......
कोणी दुसरी मिळाली कि काय ? !! ;)
प्रियकर :- कारण ...
... ... ...
ल ......... लाल रंगा साठी लाल रंग ......... रक्ता साठी
रक्त .......... .... हृदयासाठी
हृदय .......... .... प्रेमासाठी
प्रेम ...... तुझ्यासाठी
तू .......... ..... माझ्यासाठी


नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस,
.नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस,
नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस,
नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको,
नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,


तुझा माझ्यावरील विश्वास, माझ्या जगण्याचा श्वास आहे.
भरभरून मिळून सारं काही, तुझ्या एका हाकेची आस आहे....


आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ "तुमचेच होते..
तुमचेच आहेत....
आणि तुमचेच राहतील...." हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
हेच खरे प्रेम आहे.........
हाच खरा विश्वास आहे ...
आणि हेच जीवन आहे..


एका मुलीने ने देवाला विचारलं..
प्रेम काय असत ?

बागेतून एक फुल घेवून ये...ती मुलगी फूल आणायला गेली , तिला एक फूल आवडल , पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत , ती पुढे चालली गेली , पण तिला चांगल फूल नाही मिळाल जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली , तेव्हा ते फूल तिथे नव्हत , तिला खूप पश्चाताप झाला...

तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम " जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .... तेव्हा त्याची कदर नाही करत , पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय
असत

Marathi Status