झंप्याची बायको - कुठे आहेस रे?
झंप्या - अगं तुला त्या ज्वेलर चं दुकान आठवतं?
ज्या दुकानातला एक डायमंड नेकलेस तुला आवडला होता आणि मी बोललो होतो कि एक दिवस तुला हा हार नक्की घेऊन देईन..
झंप्याची बायको (अफाट खुश होऊन) - हो हो जान !! आठवतं ना...
झंप्या - बस त्या दुकानासमोर सामोसे खातोय..येतो १० मिनिटात...:P
एखाद्या मुलीचं हृदय किंवा मन केव्हा तुटतं ???
.
.
.
.
. .
सांगा सांगा... :D
.
.
.
. .
.
जेव्हा सेम तिच्यासारखा ड्रेस तिच्याच
एरिया मधल्या कामवालीने घातलेला ती बघते...
झंप्या : तुला माहीती असुनही की तिचा बिहारी बॉय फ्रेंड आहे तरीही तु तिलाका प्रपोज केलस...!
.
.
.
.
... .
.
.
गंप्या : अरे मराठी सळसळतं रक्त आहे ह्या युवकाचं,एखाद्या रिकाम्या खुर्चीवर तर कोणीही बसेल पण बसलेल्यामाणसाला दम देऊन ऊठवण्यात वेगळीच मजाआहे..
बेरोजगारी :-
पहिला मित्र : अरे रमेशतू इथे वडापाव विकतो आहेस, गेल्या वर्षीच तर तू 1st क्लास graduate झालास ना ??
रमेश : हळू आवाजात.. अरेमाझे सोड... जो वडापाव आणि भज्या तळत आहे ना तो CA आहे . .
एक हिंदी मुलगा एका मराठी मुलासोबत लग्नाला येतो..
नवरा नवरीचा घास भरवायचा कारेक्रम सुरु होतो,
तेवढ्यात हिंदी मुलगा मराठी मुलाला विचारतो,
"वो क्या कर रहे हे दोस्त....??"
मराठी मुलगा बोलतो, "वो दोनो 'घास' खा रहे हे........" :D