जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात.
तुला पहिल्यांदा जेव्हा बघितले ...
मनाने माझ्या स्वप्ने तुझी पाहिले ...
धुंद या राती सारे जग निजले ..
मनाने तुझ्या स्मृतीची चांदणे पांघरले ...
चंद्र हा पौर्णिमेचा सरला तरी ..
आहे एकच भाव तुझ्या चेहऱ्यावरी ...
का हा दुरावा मनी एकच प्रश्न पडले..
अश्रुतही तुझेच प्रतिबिंब दिसले .....
आला जरी असेल वसंत फुलून ...
जगतो मी अजूनही तुलाच बघून ...
स्वप्नातही मी तुलाच शोधतो ...
अमृतमय जीवन तुझे विष मात्र मी प्राशितो .....
त्या झख्मांचं काय सांगू
कोणी नाराज आहे माझ्याशी
म्हणे मी आजकल काही लिहत्त नाही
काय सांगू त्यांना
आता कुटून आणू शब्द
जर ती प्रिय व्यक्ती भेटत नाही
दुखाच मुख असतं तर
बोलून दाखवलं असतं
पण त्या झख्मांचं काय सांगू
जे कधीच दिसत नाही
मी आहे जरा असा एक्टा एक्टा राह्नारा,
माझे प्रेम् शबदानी नव्हे तर् डोळयानी व्यक्त करनारा.
मी आहे जरा असा एकटा एकटा राह्नारा,
कुनाचे चार् शब्द प्रेमाचे ऐकुन्
त्याचायवर् वीस्वास ठेवनार.
मी आहे जरा असा एक्टा एक्टा राह्नारा,
कुनीही दुखात दीसल् की त्याचे दुख् वाट्नारा.
मी आहे जरा असा एक्टा एक्टा राह्नारा,
वादळात सुदधा एकटा बसनारा.
मी आहे जरा असा एक्टा एक्टा राह्नारा,
प्रेयसी बरोबर् असताना सुदधा तीच्या वीचारात मग्न् राहनार.
मी आहे जरा असा एक्टा एक्टा राह्नारा......
सगळ्यांना हसवतो,अन नेहमीच मी उदास असतो...
सगळ्यांचे डोळे पुसतो, पण नेहमीच मी रडत असतो...
विचारात हरवलेल्याला दिशा दाखवतो,
पण स्वतः दिशाहीन विचारात फिरत असतो...
दुख असेल तर जाणून घेतो,
दुखी त्या चेहऱ्यावर थोड हसू हि देतो,
पण स्वतःच दुख नेहमीच मी लपवतो..
धावतो मी सगळ्यानसाठी,
अन सगळ्यांचा आवडता हि मीच असतो...
पण तरी हि आयुष्यात,
मी नेहमीच ...
एक एकटा एकटाच असतो...