A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Mother Status Updates


६ वर्षांचे असताना: आईला सगळं काही माहित आहे.

८ वर्षांचे असताना: आईला बरंच काही माहित आहे.

१२ वर्षांचे असताना: आईला बरंच काही माहित नाही. :(

१४ वर्षांचे असताना: आईला काहीच माहित नाही.

१६ वर्षांचे असताना: काय आई तुला काहीच माहित नाही!!

१८ वर्षांचे असताना: तू किती जुन्या विचारांची आहेस!! :(

२५ वर्षांचे असताना:आईला जरा तरी माहित आहे

३५ वर्षांचे असताना: हे काम करण्याआधी आईला एकदा विचारलं तर बरं होईल!

४५ वर्षांचे असताना: आईला विचारायलाच पाहिजे काय करू ते..

७५ वर्षाचे असताना: आई इथे असती तर खूप बरं झालं असतं..!! :(


आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील


आई म्हणजे मंदीराचा उंच कळस, अंगणातील पवीत्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी
, वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी, आणी वेदनेनंतरची सर्वात पहीली आरोळी.


पहील्या नजरेतील प्रेमावर,

माझा विश्वास आहे..

कारण ?????

जेव्हा मी पहिल्यादा डोळे उघडले होते,

तेव्हापासुनचं आईच्या प्रेमात आहे..

I Luve U. आई..


आई अशी एकच व्यक्ती आहे....
जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखत असते

" माझी माय "

किती सोसले कष्ट, मायेने माझ्यासाठी
दिला पोटाला चिमटा, फ़क्त माझ्यासाठी
आयुष्यभर केल कष्ट, माला मोठ करण्यासाठी

मायेच्या साडीवर असतील कितीही दाग
पण तिने माला कधीही नहीं रडवल, आवडीच्या कपडयासाठी
नहीं बोटांची झापड़, जरी आले संकट मझ्यामुले.

मायेने केल माझ्या, रक्ताच पानी
पूर्ण केल्या माझ्या, सर्व अवाडी निवाड़ी
अणि जपल माला, फुला प्रमाने.
तिचा साथ असतो नेहमी, देवा प्रमाने

कधीही दुखावणार नाही मायेला
म्हणून नम्र सर्वांना, एकच सांगन
शातायुष्य लाभों मायेला, हेच देवाला मागण

Marathi Status