कधीतरी रडत असतो,
ते कोणाला दिसत
नाही..
... कधीतरी काळजीत असतो,
ते कोणाला दिसत नाही..
कधीतरी आनंदी असतो,
तेही कोणाला दिसत नाही..
.
पण
कधीतरी मैत्रिणी बरोबर
फिरायला जा,
साले सगळे ओळखीचे तिथेचं मरायला येतील..;)
ज्या मुलांना मुली पटत नाही , त्या कोल्हांना 'द्राक्ष कायमच आंबट' असतात , याचे पुरावे देणारी, त्या 'कोल्हांची' काही वाक्ये -
१. आपल्या घरी असले काही चालणार नाही.
२. घरी समजले तर बाप चेंदा करेल.
३. पोरी चालू असतात.
४. मला पोरींपेक्षा स्पोर्टमध्येच जास्त इंटरेस्ट आहे.
५. पोरी काय , कधीही दगा देतात , त्यापेक्षा ४ हात लांबच बरे.
६. मुलींमुळे अभ्यासावर लक्ष देता येत नाही, त्यामुळे नको तसले काही.
७. कधीना कधी लग्न होवून पोरगी मिळणारच आहे, त्यामुळे मी पोरींपेक्षा काहीतरी आयुष्यात वेगळे करण्यावर भर दिला आहे.
८. काय पोरींमागे उगीचच फिरायचे ?
९. पोरी माठ्या असतात.
१०. पोरगी पटवल्यावर, तिच्याचमागे पळावे लागते, त्यापेक्षा नको ती थेरं !
११. आपल्याला कुणाच्या इशाऱ्यावर नाचायला नाही आवडत.
१२. मी माझ्या मनाचा राजा आहे आणि आपल्याला असेच आवडते.
१३. मी आयुष्यात ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आहे.
१४. मला पुढे मोठे होवून देशसेवा करायची आहे.
१५. आपण या समाजाचे देणे लागतो , त्यामुळे मला समाजसेवेतच रस आहे. पोरी-बिरी गेल्या उडत.
वगेरे वगेरे ......
बायको सोबत असताना....
एखाद्या मुलीकडे लक्ष जावे
आणी ते तिने अचूक पकडावे...
आता पहा रिएक्शन राशिंच्या..
मेष.....
मी तिच्याकडे नाही
ती माझ्याकडे बघत होती
वृषभ....
अगं तिचा ड्रेस काय छान आहे तुला तसाच घ्यायचा विचार करतोय म्हणून आपलं...
मिथुन.. ...
अगं मी सहज समोर पाहिलं तर
ती दिसली मग लक्ष गेलंच ना?
कर्क.....
अगं तुझ्या गळ्याची शप्पथ
ती चुकुन माझ्या समोर आली?
सिंह....
मी तिच्याकडे पाहिलं
तुझ्याकडे पाहतो तसे
कन्या....
अगं मी तिच्याकडे नाही गं
तिच्या डोळ्यांकडे पाहतोय.
तु पण बघ.....?
तूळ......
अगं मी तुझ्याकडेच पाहतोय.
तू का तिच्याकडे बघतेयस?? ?
वृश्चिक.....
रोजच तुझं तोंड पाहतो ना?
तेव्हा म्हणतेस का माझ्याकडे
का बघताय म्हणून???
धनू ....
आता आज रस्त्याने सगळ्याच सुंदर बायका चालल्यात तर मी काय डोळे बंद करून चालू का???????
मकर...
खरच खुपच सुंदर आहे ग
पण तुझ्या सारखी तूच...
कुंभ....
मी तिच्याकडे पाहतोय
हा गैरसमज दूर कर आधी
मीन....
अरेच्च्या मला वाटलं तुझं लक्ष नाही
म्हणून मी पाहात होतो तिच्याकडे...
महालक्ष्मी एक्सप्रेस...
प्रसंग काल सकाळी...
स्थळ सांगली स्टेशन...
फस्ट क्लास ए.सी. बोगीत आमचे एक वकिल एकटेच...
कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी...
एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली...
"तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!"
वकिलांनी शांतपणे कागद पेन काढला...
त्यावर लिहीलं...
"मी मुकबधीर आहे...मला बोलता येत नाही ;ऐकू येत नाही... तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते या कागदावर लिहून द्या.."
बाई जे बोलली ते तिनं लिहून दिलं...
वकिलांनी ते वाचलं...
कागदाची घडी करुन खिशात ठेवला आणि म्हणाले..
"हं...
बोंबला जोरात आता कि मी तुमची छेड काढली म्हणून,
माझ्याकडे तुमच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी आहे पुरावा म्हणून "
बाई पळाली ना सैराट !!!!
आज शेजारणी सोबत थोडे भांडणं झाले
ती म्हणतीये,
" दम असेल तर एकटा येउन भेट"
.
.
.
.
.
तेव्हापासुन
माझं मन बेचैन झालंय, सालीनं धमकी दिली की ऑफर