A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Friendship Status Updates


तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी.
जपून ठेव आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी.
तू सुखी राहा हि विनंती आहे माझ्यासाठी.
कारण माझं जीवन आहे फक्त तुज्या मैत्रीसाठी.


मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस


एक ३४ वर्षाचा माणूस समुद्र
किनारी बसला असतो...
त्याची मर्सिडिस कार त्याच्या मागे पार्क
असते...
एका हातात रोलॅक्सच घड्याळ असतं...
दुसर्या हातात आयफोन असतो...
अंगात अरमनीचा सूट असतो...
पायात इटालिअन बूट असतात..
गाडीत स्विसबॅंकेच चेकबुक असतं...
पण डोळ्यात अश्रू असतात ;'(
.
का ??
.
कारण त्याची नजर शेजारी बाकावर
बसलेल्या ४
मित्रांवर पडते..
जे आपल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करत
असतात.. ;( ;( ;(
.
तात्पर्य : जेंव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना मिस करतात..
तेंव्हा कुठलाच ऐश्वर्य तुमच्या अश्रूंना थांबवू शकत
नाही...


प्रेम' ते असतं जेंव्हा प्रेमी-
प्रेमिका एका नारळामध्ये दोन
स्ट्रॉ टाकून नारळ पाणी पितात....
.
.
. पण
.
.
'मैत्री' ती असते
जेंव्हा एका नारळामध्ये एकच स्ट्रॉ टाकून
नारळ
मित्राला दिले जाते आणि संगितले जाते....
"ए
पिदाड्या.....घे पी....आणि मला पण
ठेव थोडसं...."


विसरणार नाही मी तुला,
विसरू नकोस तू मला
विसरतो का कधी किनारा
त्या सागराला
लक्षात ठेव या तुझ्या
मित्राला
.
.
.
.
आणि विसरलीस जर मला तर
त्याच सागरात फेकीन तुला......

Marathi Status