पत्रकार ( सचिन तेंडूलकर च्या बायकोला) :- " अंजलीजी,
सचिन तुमच्या पेक्षा वयाने लहान आहे,
तरी तुम्ही सचिनशी लग्न का केले ?"
अंजली तेंडूलकर त्या पत्रकाराला कालनिर्णय
दाखवितात आणि पुढे म्हणतात, :- "एका आठवड्यात सात
... दिवस असतात, त्यांपैकी कोणता दिवस मोठा व
कोणता दिवस छोटा हे तुम्ही सांगू शकता काय ?"
... पत्रकार :- नाही सांगू शकत, कारण दिवसांची नावे
वेगळी असली तरी दिवस सारखेच असतात !!
अंजली तेंडूलकर :- "त्याच प्रमाणे प्रेम हे सर्वांचं सारखंच
असतं, हृदयातून होत असतं ........ वयोमान, छोटा-मोठा,
जाती-धर्मावरून होत नसतं !!
प्रेयसी :- तुला माहिती आहे,
मला कोणत्या प्रकारचे लग्न आवडेल ते ?
प्रियकर :- कोणत्या ?
प्रेयसी :- लाईटच्या माळांनी सजलेले मोठे
गार्डन, खर्या फुलांनी सजवलेला स्टेज,
बाजूला चालू असलेला सुवासिक फवारा,
पंचपक्वान्नाचे जेवण, आईसक्रीम, सगळे
नातेवाईक आणि सगळे मित्र-मैत्रिणी .....
nice ना ?
प्रियकर :- हो nice !
प्रेयसी :- तुला कोणत्या प्रकारचे लग्न
आवडेल ?
प्रियकर :- ते, जे तुला माझी बायको बनवेल٠
आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि
आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..
प्रियकर :- चल
सिनेमाला जाऊ.
प्रेयसी :- ok कोणत्या ?
प्रियकर :- Horror movie .
प्रेयसी :- umm ..... okk !!
...( सिनेमा संपल्या नंतर)
प्रेयसी :- मी तुला notice केलं,
सिनेमा पेक्षा तुझ माझ्याकडेच जास्त लक्ष
होत.
प्रियकर :- हो !! "कारण
मी हा सिनेमा कालच बघितला होता".
प्रेयसी :- काय ?? मग आज परत का ?
प्रियकर :- तू घाबरल्यावर तुला मिठीत
घेऊन धीर देण्यासाठी....
प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.