A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Funny Status Updates


साष्यांग नमस्कार विनंती विशेष

कळविण्यास आपल्याला खुप आंनद होत आहे की

चिरंजीव _FACEBOOK

चि.सौ. YAHOO याच्या विवाह सोहळ्याचे आयोजन
फेसबुक कट्टा या पेज वर आयोजीत करण्याचे आयोजीले आहे तरी आपण सर्व फेसबुक कट्टा प्रेमीने आगत्यानी उपसिथ्तीत राहावे ही विनंती

आपल्या वधु वरास आर्शिवाद देण्यासाठी खास करून GOOGAL यांना आमंत्रण देण्यात आले आहे

कार्यँक्रमाचे सुत्रसंचलान ORKUT करणार आहे


मुलगी :- दारू पिऊन गाडी नको चालवूस, एक्सिडट होतात...

मुलगा :- किती काळजी करतेस माझी डीअर...
.
.
.
.
.
दुसरा एक मुलगा :- मित्रा, दारू पिऊन गाडी नको चालवूस, एक्सिडट होतात...

मुलगा :- बापाला शिकवतोस काय रे तू आता???? :D


"झाडावर प्रेम करा झाडाखाली नको"
.
" एकदम बरोबर..
.
पण..
.
.
.
.
. . ज्यांच्या प्रेयसीला झाडावर
चढता येतनाही त्याचं काय ?? ;-)


girlfriend आणि police
ह्यात समान काय आहे ...?
..
..
...
...
विचार करा
..
..
..
विचार करा ..
..
..
..
..
दोघ पण पैसे खातात अन सोडून देतात


एक वेळा एक मुलगा फुटबा़ल फार खराब खेळतो त्याला टीम मधुन काढून टाकतात;->

खुप दिवसानंतर तो येतो व गोल वर गोल करतो
...
का?
...
कारण त्याच्या भावाला मुलगा होतो व तो

"KAKA "बनतो:-):-*:-x

Marathi Status