एकेदा जेम्स बाँड हैदराबादेत येतो.
आल्या आल्या तो एका माणसाला आपले परिचय देतो ...
बाँड: (हसून) "हॅलो ... माय नेम इज बाँड... जेम्स बाँड ..."
तो: "हॅलो ... माय एम इज साई ...
वेंकट साई ...
शिवा वेंकट साई ...
लक्ष्मीनारायण शिवा वेंकट साई ...
श्रीनिवासुलु लक्ष्मीनारायण शिवा वेंकट साई ...
राजशेखर श्रीनिवासुलु लक्ष्मीनारायणशिवा वेंकट साई ...
सीतारामांजनेयुल ु राजशेखर श्रीनिवासुलु लक्ष्मीनारायण शिवा वेंकट साई ...
बोम्मईराजू सीतारामांजनेयुल ु राजशेखर श्रीनिवासुलु लक्ष्मीनारायणशिवा वेंकट साई ..."
बाँड बेशुद्ध पडतो .
मास्तर:-शून्या पेक्षा लहान संख्या कोणती?
बंडया:- टींब.
मास्तर वारले काल
मुलगा आणि मुलगी यांच्यात हिंमतवान कोण आहे" ?
" मुलगी "
कारण.......
" मुलाने जर मुलीची छेड काढली तर
मुलगी मुलाला भर रस्त्यावर कानात वाजवते
पण जर मुलीने मुलाची छेड काढली तर
मुलागा मुलीला मारायची कधीचं हिंमत करणार
नाही...!"
सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ?
नरेश : हो, देईन ना .
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ?
नरेश : हो. का नाही.
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ?
नरेश : नाही.
सुरेश : का नाही ?
.
.
.
.
नरेश : माझ्याकडे खरच आहेत !!!
अंताक्षरी खेळत असताना.......
मुली :- आम्ही तुम्हाला हरवून दाखवू...
.
.
.
.
.
सर्व मुल बोलतात, "हरलो आम्ही आता दाखवा..." :D