मुलगी-: लक्षात ठेव, तुला पुन्हा माझ्यासारखी मुलगी नाही भेटणार
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा-: चिल बेबी चिल....
मला तुच आवडत नाहीस
तर शोधेन तरी कशाला तुझ्यासारखी परत...:D
एका सुनसान जागी एक मुलगी उभी असते....
मुलगा कार थांबवतो,
मुलगा :- लिफ्ट देऊ का ग तुला?
.
.
.
.
.
..
मुलगी :- नको, आतापर्यंत ४ वेळा लिफ्ट घेतली... आता खरच घरी जायचंय....!!!!