सौंदर्यापेक्षाही सुंदर तुझे दिसणे आहे…!!!
स्वप्नांपेक्षाही रम्य तुझ हसण आहे…!!!
फुलांपेक्षा कोमल तुझ रुसण आहे…!!!
या सर्वांनपेक्षा सुंदर तुझ माझ्या जीवनात आसण आहे…!!!
झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित
असते,
फरक एवढाच आहे की..? ...............
झरे वाहतात
तळ्यांच्या साठवणीत..
आणि. डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत...
माझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत,
... पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचाल करणं मात्र कठीण असत............ ..
प्रेमात खोट बोलन सोप असत,
पण खर बोलून प्रेम टिकवण मात्र नक्कीच कठीण असत..
ती...!
अशी असावी ती, तशी असावी ती,
सारेच करतात विचार कि कशी असावी ती.
मोहक तिचे डोळे असावे,
मादक तिचे ओठ असावे,
सुंदर तिचे बोल असावे,
गाल तिचे गोल असावे.
पाहताच क्षणी तिच्यात हरवून जाव अस सगळ काहि तिच्यात असाव.
पण हे सगळ नसल तरि चालेल फक्त सुंदर तिच मन असाव