A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


प्रेम असत झाडाचा मातीमधला खोल संबंध
प्रेम असत पाखरांच्या पंखामधला मुक्तछंद
प्रेम असत गहिर्या गहिर्या डोळ्यामधली खोल आस
प्रेम असत तडफडणार्या आयुष्याचा अंतिम श्वास..


प्रेम करण्यासाठी हवी मनाची तयारी,

आलेल्या संकटांना तोंड देण्याची..

प्रेमाने मागून मिळत नसेल तर,

काहीचं गरज नाही जबरदस्तीने ओढून घेण्याची


तुझ्यावर रागवावं, तुझ्यावर रुसावं,
खोटं खोटं का होईना, तुझ्याशीच भांडाव....
मग पाणावलेल्या डोळ्यांनी, तू माझ्याकडे बघावं
अन् घेवून घट्ट मिठीत तुला,
मी भांडण आपलं लगेच मिटवावं..


प्रेम म्हणजे मिळवण नाही,
प्रेम म्हणजे देण असत.
हे देण म्हणजे त्याग, दान काही नसत,
मनाने मनाला दिलेलं हे सोन असत.
ती आपली नाही म्हणून जग संपत नसत.
तिच्या सुखासाठी नाही,
तिच्या आठवणीतल्या हास्यासाठी
आपण आनंदी राहायचं असत.


हवी आहेत फक्त दोन अक्षरे,
.
.
.
पहिले "प्रे" आणि दुसरे "म"
... ... .
.
.
.
.
.
"प्रे" म्हणजे "प्रेरणा" तुझी,

आणि ?????

"म" म्हणजे "मन"

एकदा तरी जुळवीत ही दोन अक्षरे

Marathi Status