A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Girl-Boy Status Updates


मुलगी sms करते : हाय बेबी :*
मुलगा: हाय जान .........(sending
failed)
...
मुलगी : आर यु देयर ?? :(
मुलगा: yes yes..आहे मि इथे
बोल ना .....(sending failed)
मुलगी: आर यु इग्नोरिंग
मि ओर व्हाट?? :X
मुलगा: हनी..नाही ग, आहे
मि इथेच बोल ....(sending failed)
मुलगी: इट्स
ओवर ..पुन्हा बोलू नकोस तू
माझ्याशी कधीच !! :@
.
.
.
.
.
.

.
.

.
मुलगा: गेलीस उडत...म्हस्नात
जा !!!! :@....(message
send) :D


मुलगा मुलीला :माझे बाबा २१ वर्षाचे होते तेव्हा आपण पहिला वर्ल्ड कप जिंकला .
आता मी २१ वर्षांचा आहे तेव्हा दुसरा जिंकला.
मुलगी :मग काय ????
मुलगा :आता तू माझ्याशी लग्न कर म्हणजे तिसरा वर्ल्ड कप जिंकायचे नियोजन करता येईल !
:D :D :D


मुलाने प्रपोस केल,
मुलीने नाकारल.
मुलगा 30 दिवस तिच्या घराजवळुन
फेरी मारतो,
30व्या दिवशी
मुलगी-I Love U.
मुलगा- चल नीघ, तुझी शेजारची पटवली...:P


मुलगा - तुला एक सांगायचे होते....
मुलगी - It is Not Gud 2 Talk While Eating
मुलगा: अरे माझं ऐकुन तर घे आधी..
मुलगी: शट अप..It is Not Gud 2 Talk While Eating..
.
... .
.
.
(जेवन झाल्यावर् )

मुलगी - हं आता बोल...
.
.
.
.
.
मुलगा - तुझ्या जेवनात झुरळ पडले होते.... अजुन बन इंग्रज..... :P :D


मुलगा : जान मी हात सोडुन गाडी चालऊ
का ?

मुलगी : नको रे,
आपण पडु ना मग..
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : मग माझा शेंबुड पुस,

तोंडात चाललाय.. :-D :-D

Marathi Status