A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Nice Status Updates


" ह्रदये परस्परांना द्यावीत...,पण ती परस्परांच्या अधीन करू नयेत...कारण.. कधी मन खूप दुखावल तर जखम करणारा ते सहज विसरतो पण ज्याला जखम होते.. तो मात्र आयुष्यभर ते विसरू शकत नाही...!!! "


माणसाला सुंदर दिसण्यासाठी
सुंदर असणं महत्वाचे नसतं.....
तर
महत्वाचं असतं ते सुंदर नि
तितकंच निरागस मन,
आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर
जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही.. ..!!


५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने जर आपला..,
फोटो छान येत असेल.... ,

तर जरा विचार करून पहा...
" नेहमी स्माईल केलं तर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल... "


एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं...

बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड...

मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा...

बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा...??

मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते. पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही..!!


माणसाला सुंदर दिसण्यासाठी
सुंदर असणं महत्वाचे नसतं.....
तर
महत्वाचं असतं ते सुंदर नि
तितकंच निरागस मन,
... आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर
जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही..

Marathi Status