A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Joke Status Updates


आई : बाळा, तू हात धुतलेस, तर एक लाडू देईन... आणि पाय धुतलेस तर दोन लाडू देईन!!
गंपू : आई, तू डबाच खाली काढून ठेव, मी आंघोळ करून येतो!!! :D


एक बेवडा मध्यरात्री मित्राबरोबर घरी येतो,
भिंतीवर एक घड्याळाच चित्र
काढलं होत.
मित्र : अरे तू हे घड्याळाच चित्र का काढलं आहेस ?
... बेवडा : अरे ते नुसत चित्र नाहीये, त्यातून आवाज येतो.
बघ आता.
बेवडा जमिनीवर
पडलेला हातोडा घेतो आणि त्या चित्रावर जोरात
मारतो.
.
.
.
.
.
.
शेजारच्या घरातून आवाज येतो, ए बेवड्या पहाटेच ३
वाजलेत, झोप आता.
बेवडा : बघ, तुला बोललो होतो ना.


पुढारी (डॉक्टरला) माझी तपासणीची रिपोर्ट
माझ्या भाषेत मला समजावून
सांगण्याची तसदी घ्या.
डॉक्टर- ऐकातर मग........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.तुमचे ब्लडप्रेशर घोटाळ्याप्रमाणे वाढतेच आहे, तुमच्या लंग्स
खोटी आश्वासने देत आहेत आणि हृदय
केव्हांही राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.


एक मुलगी बागेतील बाकड्यावर येवून बसली
तिथे एक भिकारी आला आणि तिला म्हणाला ,
भिकारी : डार्लिंग
मुलगी : बेशरम !! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग
म्हणायची ???
. .
.
.
भिकारी : तर मग तू माझ्या बेड वर काय करतीयेस ???


डॉक्टर: कस येण केलं??
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ.... छातीत दुखत होत.
डॉक्टर: दारू पिता का??
झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा.. :D:P

Marathi Status