A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Girl-Boy Status Updates


चम्प्या - चिंगे !! आज मी तुझ्याकडून I LOVE YOU वदवून
घेणारच...
चिंगी - शक्यच नाही...
चम्प्या - लागली शर्यत?
चिंगी - ओके...
चम्प्या - काजू म्हण...
चिंगी - काजू..
चम्प्या - आता हेलीकॉप्टर म्हण...
चिंगी - हेलीकॉप्टर...
चम्प्या - तुझं वय काय?
चिंगी - २१ वर्ष..
चम्प्या - हुर्रे !! मी जिंकलो...शेवटी तू मला तुझं वय सांगितलस..
चिंगी - तू हरलास...
तू म्हणाला होतास
कि माझ्या तोंडून I
LOVE YOU वदवून घेशील...
चम्प्या - बरं...मी आता खरच जिंकलो :-P :-D


मुलगा :- बस आणि मुलगी सारखेच आहेत...
एक गेली कि दुसरी येते....
.
.
.
... .
.
.
.
.
.
मुलगी :- रिक्षा आणि मुलगा सारखेच
आहेत... एकाला बोलवा ५-५येतात


गण्या च्या गर्लफ्रेंड ने त्याला पत्र लिहले , माज्या जीवनात एक नवा मुलगा आला आहे.
"तो तुज़्यापेक्षा चांगला आहे , मी त्याची पत्त्नी बनणार
आहे , मी तुला दिलेला ,
माजा फोटो मला परत दे ".
गण्या नी आपल्या सगळ्या मित्रांच्या गर्लफ्रेंडच्या ३० फ़ोटोज़ जमा केल्या , त्यामधे तिचा फोटो
...ठेउन तिला पत्र लिहले.
"या फोटो मधून तुजा फोटो काढून घे , मला तुजा चेहरा आठवत नाही .....


पोरीला इम्प्रेस करायचा नवीन फंडा...

मुलगी – चल एखादा गेम खेळूया..

मुलगा – चालेल…पण लपंडाव सोडून...

मुलगी – का रे?

मुलगा – कारण तुझ्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही...


मुलगी :- माझ तुझ्यावर प्रेम आहे.......

मुलगा :- सॉरी, पण माझ दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे.....

मुलगी :- ओके, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तात्पर्य :- तात्पर्य वगैरे काही नाही, पोपट होत असेल तर अशे डायलॉग मारायला शिका.... :D

Marathi Status