A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Funny Status Updates


चांगल्या आणि सुसंकृत मुली पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात सापडतात.
.
.
.
.
.
.
पण समस्या हि आहे कि
.
.
.
पृथ्वी गोल आहे....:-P


प्रेमाबाबत एक खनखनीत सत्य..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
एका मुलाला ४० ते ५० किलोची पोरगी उचलायला सोप्पं जाता..
..
..
..
..
पण १४.२ किलोचा सिलेंडर उचलायला जीव जातो.


एका जणाने चीनी मुलीशी लग्न केले
आणि काही दिवसांनी ती मरण पावली
.
.
.
.
त्याचा एक मित्र त्याचे सांत्वन करत
म्हणाला....
.
.
खूप वाईट झाले मित्रा !
जाऊ दे वाईट वाटून नको घेउस चीनचा मालच
तो टिकून टिकून किती दिवस टिकणार....

''चले तो चांद तक नही तो शाम तक...'


एक मुलगी पाहीजे......प्रपोज करायला...

वेल क्वालीफाईड,... ...रंग गोरा, चेहरा निखळ, साधी... सलवार कुडता नेसणारी, कधि काळी जिन्स घालणारी...

एक मुलगी पाहीजे,
लांब केस असणारी.. माझ्या आई बाबांचा मान राखणारी....................

एक मुलगी पाहीजे,
माझा शब्द पाळणारी... साडी नेसुन काळजावर वार करणारी... अशी कडक आयटम दिसणारी...

एक मुलगी पाहीजे,
कपाळावर बारीक टिकली लावणारी... आणि महत्वाचं म्हणजे ओढणी ओढणारी...

एक मुलगी पाहीजे,
घरकामात सुग्रण असणारी... पण जगाची माहीती ठेवणारी...

एक मुलगी पाहीजे,
कचकुन मिठी मारणारी... माझ्यावर माझ्या पेक्षाही जास्ती प्रेम करणारी...

एक मुलगी पाहीजे,
आठवड्यातुन एकदा तरी पिक्चर ला चलं म्हणून हट्ट करणारी... नाही म्हटलं तर उगाचं अबोला धरणारी....

एक मुलगी पाहीजे,
अशी लाखात उठून दिसणारी... माझ्या पेक्षा वयाने लहान असणारी... डोळ्यांमधे सत्य जपणारी...
आणि खळी पडेल अशी हसणारी...

आहे काय अशी मुलगी...
मिळेल काय अशी मुलगी मला...
करायचय प्रपोज तिला...


वाघाचं काळीज हवं
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
एखाद्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट करायला.. :P :D

Marathi Status