आज मला खूप एकट वाटतय...,
कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय...,
कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय...,
अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय....
आज परत एकदा त्याला पहावस वाटतय...,
त्या प्रेमाच्या आठवणीना....., परत जगवावस वाटतय...,
त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन...,
थोडा चालावस वाटतय....
आज मला खूप खूप रडावस वाटतय....,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय....,
भरलेल्या डोळ्याने...., आरश्या समोर बसावस वाटतय....,
अन आपलं कोणीच नाही..., म्हणून...,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...
आज मला परत भूतकाळात जावस वाटतय....
परत एकदा..., त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय....
फक्त त्याच्याच आठवणींत........ i MiSS U...!
आजही पुन्हा तेच झाले
आजही पुन्हा तेच झाले
डोळ्यात माझ्या तुझे अश्रू आले...
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त वेड लागले....
येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खूप सावरले
तरीही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले...
कुणी नाही तू माझी
मनाला माझ्या खूप समजावले
तरीही पुन्हा तेच झाले
मन तुझ्याविना उदास झाले...
जगायचे आयुष्य सुखात
अनेकांना सांगून पहिले
तरीही पुन्हा तेच झाले
तुझ्याविना आयुष्यच नकोसे झाले..
जीवन मिळते एकाचं वेळी..
मरणं येतं एकाचं वेळी..
प्रेम होतं एकाचं वेळी..
ह्रदय तुटतं एकाचं वेळी..
सर्व काही होतं एकाचं वेळी..
तर
तिची आठवण का येते वेळो वेळी.??
तुझ्या पासून असं दूर होताना ...
डोळ्यात पाणी आल ...
तू दुसरीचा ऐकून
काळ्जाच पण पाणी झाल ....
मला माहित आहे तू तुझ्या मनाचा राजा आहेस ...
पण तुला माहित नाही की....कि...,
तू माझ्या डोळ्यातले पाणी आहेस ..
माझ्या हृदयाचे स्पंदन आहेस...
माझा श्वास आहेस...
विसरावे तुला म्हणते रोज...
खूप प्रयत्न करते...
पण त्याच क्षणी तुला पुन्हा आठवते ..
बस तुलाच आठवते...
तुलाच................ :'(
तु आसपासचं असल्याचा
भास अजूनही तसाचं होतो
सोबत होतो त्या रम्य
क्षणात मी नकळत हरवतो
तोडले होते तुझ्यासाठी
सार्या जगाशी प्रत्येक नाते
पाहतो अजुनही वाट मी तेथेचं
सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?