A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात...
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही वेड लावतात..


कोणावर ही प्रेम करणे हा वेडेपणा...,
कोणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट...,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यांने आपल्यावर प्रेम करणे म्हणजे " आयुष्य " ....!!


रत्येकाच प्रेम हे "Different .." असतं,
कधी Deep Feeling तर कधी timepass
असतं...!
प्रेम आजकाल क्वचित True असतं....!
आणि बरेचदा ते फक्त Game असतं....!
Propose करताना आपल्यात खुप Fear असतं.........!, ...
जमला तर Flower नाहीतर खेटर असतं...!
एकदा तरी जगावं अस हे World असतं...!
Life Time टिकलं तर Heaven असतं..!
आणि मध्येच बिचकल तर Hell असतं...!
असच काहीसं "Love" असतं...!
आयुष्यात एकदा "Taste" कराव अस हे
"Sweet Dish" असतं......


तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!

तुझ्याविना जगणं असह्य आहे.,

पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!!
...
खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं...

सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं...


तुला पाहून मन माझे फुलले
निरागस मनाला मैत्रीच्या रुपात
प्रेमळ शब्दांचे आधार दिलेस
शब्द शब्दांनी जिंकलेस तू मला
मन माझे प्रसन्न झाले
निरागस मनाला प्रेमळ शब्दांचे
आधार दिलेस...

Marathi Status