A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Girl-Boy Status Updates


चम्प्या - चिंगे !! आज मी तुझ्याकडून I LOVE YOU वदवून
घेणारच...
चिंगी - शक्यच नाही...
चम्प्या - लागली शर्यत?
चिंगी - ओके...
चम्प्या - काजू म्हण...
चिंगी - काजू..
चम्प्या - आता हेलीकॉप्टर म्हण...
चिंगी - हेलीकॉप्टर...
चम्प्या - तुझं वय काय?
चिंगी - २१ वर्ष..
चम्प्या - हुर्रे !! मी जिंकलो...शेवटी तू मला तुझं वय सांगितलस..
चिंगी - तू हरलास...
तू म्हणाला होतास
कि माझ्या तोंडून I
LOVE YOU वदवून घेशील...
चम्प्या - बरं...मी आता खरच जिंकलो :-P :-D


गर्लफ्रेंड : मी जर उद्या मेले तर तू काय करशील?

बॉयफ्रेंड :मी माझे उरलेले जीवन आनंदाने जगेन

ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते आणि एक त्याच्यासाठी चिट्ठी लिहून ठेवते आणि त्यात लिहिते

"मी तुझ्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे"
.
.
.
.
.
.
.
मोरल : मोरल वेगेरे काही नाही बस डोक नसलेल्या पोरींबरोबर जोक करू नका :P


प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे...
.
.
प्रेयसी: सोन्या...., बंद कशाला केलंयस..
मी तिथून जाणार थोडीच आहे...!!...
...
.

प्रियकर: नाही ग... ...बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून.. :P


मुलगा - तुला एक सांगायचे होते.
मुलगी - It is Not Gud 2 Talk While
Eating
.
.
.
(जेवन झाल्यावर् )
मुलगी - हं आता बोल
मुलगा - तुझ्या जेवनात झुरळ पडले होते..
अजुन बन इंग्रज.....


मुलगी- तु माझा पाठलाग का करतो आहे......?
मुलगा- जेव्हा मी लहान होतो तेव्हा..., माझ्या आईने मला सांगितले होते..
" नेहमी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा..!! "

Marathi Status