A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Funny Status Updates


जगातील सर्वात लहान Resignation Letter,
आदरणीय साहेब,
.
.
.
.
.
.
.
..
बसा बोंबलत, मी चाललो...... :-D :-D


‎" गुगल " हे सर्वात शक्तिशाली " सर्च इंजिन " जरी असले ...............तरी ........
.
.
.
.
.
.
.
.
.
" मंदिरातून चोरी गेलेली चप्पल " गुगल" चा बाप पण शोधून काढू शकत नाही...":D:D:D


रेशनिंगच्या दुकानासमोर भली मोठी रांग, गर्दीतून एक जण पुढे जातो. पुढचे लोक त्याला मागे फेकून देतात. तो उठून पुन्हा पुढे जातो.
त्याला पुन्हा फेकून देतात. तिसऱ्यांदा फेकल्यावर तो पडूनच राहतो व ओरडतो- ‘जा, आज दुकानच उघडत नाही
:D : D :D


पेट्रोल आता तेव्हाच स्वस्त होइल
जेव्हा ते
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चाइना वाले काढतील......


एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात,
मुलगा पहिली उडी मारतो
पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते....
.
.
.
.
.
ते बघुन पोरगा पाठीवरचं पँराशुट
उघडतो आणि म्हणतो,
.
.
.
.
.
साली चेटकीन मला माहीत होतं,
तू उडी नाही मारणार...
.
.
.
.
.
त्यादिवशी मला खरं कळालं कि लोक LADIES FIRST असे का म्हणतात ते

Marathi Status