छापा असो वा काटा असो.......
नाणे खरे असावे लागते.......
प्रेम असो वा नसो.....
भावना शुद्ध असाव्या लागतात...
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी.....
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात....
पण...,
मने मात्र कायमची तुटतात.... 3
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते....
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी.... मनाला जखमी व्हावे लागते...
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो...
गाळले मी तुझ्यासाठी कित्येक आसू
पण माझ्या एकाही आसवाची किंमत
तुला कळाली नाही...
उतरवले लोकांच्या भावनांना तू शब्दात
पण माझ्या निशब्द प्रेमाची भाषा
तू कधी समजून घेतली नाही........
लोक म्हणतात की,
एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही
किंवा थांबत हि नाही...
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाखो लोक मिळाले तरी
त्या एकाची कमी कधीच पूर्ण होत नाही....!!
एक मुलगा आणि मुलगी यांचे एकमेकावर खूप प्रेम होते
...
पण त्या मुलीचा एका अपघातात दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत नाही, तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो..तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला दिसतात... त्यात ती पण असते...त्या सर्व परी कडे एक एक पेटलेली मेणबत्ती असते पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते .. मुलगा त्याचे तिला कारण विचारतो.. तर ती सांगते..
..
..
..
.. ..
..
आता पुरे कर रे, किती रडतो आहेस.. तुझ्या अश्रूमूळे ...मेणबत्ती सारखी वीझत आहे…........