हे जग सोडून गेल्यानंतर,
माझी एकच इच्छा असेल ती म्हणजे,
पुढच्या जन्मात आश्रू बनून तुझ्या डोळ्यात जन्माला येण...
आणि जर तस झालंच, तर मी जगातील असा एकमेव नशीबवान प्रियकर असेल...
जो तुझ्या चमकणार्या सुंदर डोळ्यात जन्म घेईल,
तुझ्या गोड गालांवर राहील आणि तुझ्या नाजूक ओठांवर शहीद होईल...!
नाही आज पर्यत जे बोलता आले,आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार..
नाही जगु शकत तुझ्याशिवाय,इतकेच तुला सांगणार आहे..
तो पर्यँत कोणावर प्रेम करु नका..
जो पर्यँत तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही..
आणी जेव्हा प्रेम करणारा कोणी भेटेल तेव्हा येवढे प्रेम करा की तो दुसर्या कोणावर प्रेम करणार नाही
विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,
पण
पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!
तुझ्या वर प्रेम करते म्हनुनच तुझी काळजी करते
आणि तुझी काळजी आहे म्हनुनच तुझ्यावर प्रेम करते