मुलगा फेसबुकवर एका मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो :
मुलगी : तु कोण आहेस ?
मुलगा : तुझा चाहता .....
मुलगी : काय पाहिजे ?
मुलगा : तुझ प्रेम ......
मुलगी : बघ आ पस्तावशील तु,,,,,,
मुलगा : नशीब तुझं......
मुलगी : मी विवाहित आहे .....
मुलगा : टवळे तर मग स्टेटस सिंगल वरून मॅरीड कर ना :P
ब्रेक अप नंतर पण स्मार्ट पोपट"
मुलगी-: लक्षात ठेव,
तुला पुन्हा माझ्यासारखी मुलगी नाही भेटणार.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा-: चिल बेबी चिल....
मला तुच आवडत नाहीस तर शोधेन
तरी कशाला तुझ्यासारखी परत..
मुलगी:- आपण लग्न कधीकरायचे?
मुलगा:- घरी विचारून सांगतो.
मुलगी:- तुझे माझ्यावर जास्त
प्रेम आहे कि घरच्यांवर?
मुलगा:- घरच्यांवर
मुलगी:- का?
मुलगा:- मी जेव्हा लहान होतो
तेव्हा, चालताना पडलो कि आई
उचलयाची, बाहेर
जायचो
तेव्हा पप्पा बोट पकडायचे, रडायला
लागलो तर ताई आणि दादा त्यांची खेळणी द्यायचे. कळले
का
मुलगी:- पण घरातून बाहेर
पडल्यावर त्यांच्याकडे न
जाता माझ्याकडेच येतो ना रे......
मुलगा : तुझा नाव काय ? . . .
मुलगी : का सांगू, मी तुला ओळखत पण नाही .... . .
मुलगा : नको सांगू, असाही मी तुला कुठे माझ्या फेरारी मध्ये बसवणार आहे .
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : मी अंजली, बी.कॉम २ वर्ष, क्लास ची वेळ ६ ते ८.. :D :P
अपमान करण्याची नवीन स्टाइल :-
मुलगा: I Love You!
मुलगी:Who the hell are you??.... थोबाड बघितलं आहे का आरशात स्वतःचं?
.
.
.
.
.
.
.
मुलगा: बेकार दिसतो म्हणून तर तुझ्याकडे आलो...तुझी एवढी लायकी कुठं :D :D B-)