जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसणे...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे...
एक क्षण असा असतो
तुझ्या आश्रु वाहण्याला
काहीच अर्थ नसतो
तुला हसवण्याचा तो
वेळ माझ व्यर्थ असतो
रडू तर येत होत ...
डोळ्यात मात्र दिसत नव्हत ...
चेहरा कोरडा होता ....
पण मन मात्र भिजत होत ....
कारण डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात.....
पण मन जाणणारे कमी च असतात.......
सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले.....मी पण हसत राहीले...
प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता..,
मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत....
पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत....
फक्त त्याचेच...
अश्रू...
मनातील दुखाला वाट करून देतात अश्रू....
काही हि न बोलता डोळ्यांनी खूप काही बोलून जातात हे अश्रू...
आवाज न करता मुक्याने साथ देतात हे अश्रू....