प्रियसी : माझ्या शोन्या तू आता फार बदलला आहेस.
प्रियकर : का ग..? तुला असं का वाटत...?
प्रियसी : आजकाल मी तुझ Kiss घेत असताना तू डोळे नाही बंद करत.
प्रियकर : अग तसं नाही ग ... मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा खिशा मधून १०० रुपये गायब होते.-
मुलगा : अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस
मुलगी : वा काय होत स्वप्न
मुलगा : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब प्रवासाला निघालो आहोत
मुलगी : हा पुढे
मुलगा : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो
...
मुलगी : बापरे मग काय होत
मुलगा :त्या अपघातात आपण दोघेच वाचतो
आणि तू उठून काय तरी शोधत असतेस
मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ?
मुलगा : नाही ग
:
:
:
:
मुलगा : तू बस कंडक्टर ला शोधत असतेस ....तिकिटाचे उरलेले २ रुपये घेण्यासाठी.. :P :P
गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे:
1. एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो.
२. झोप चांगली लागते.
३. मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही.
४.आपण कसे दिसतोय, यावर फालतू वेळ खर्च होत नाही.
५. मध्यरात्री,उत्त र-मध्यरात्री, भल्या पहाटेवगैरे भलत्याच वेळांना एसेमेसवाजत
नाहीत आणित्यांना तात्काळ उत्तर देण्याचं बंधन तर मुळीच नसतं.
६.महिन्यातून 100 दा मोबाइल रिचार्ज करण्याची गरज पडत नाही.
७.मुलगा कितीही मुलींशी आणि मुलगी कितीही मुलांशी बोलू शकते.
८.कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं......!
मुलगा :- मी कीस करू का ग?
.
.
.
मुलगी :- नाही, मी प्रेगणेन्ट होईल...
.
.
.
मुलगा :- कीस करून कशी प्रेगणेन्ट होशील म्हशे....
.
.
.
.
मुलगी :- त्याच काय आहे ना, "Main ek baar shuru hogayi to, Apne aap ki bhi nahi sunti..." :D :D :D
एक मुलगी तिच्या इंजिनीअर बॉयफ्रेंड ला :
आपल्या रोज रोज
च्या भांडनांचा मला कंटाळा आला आहे.
मला तुझ्याशी ब्रेकप करायचे आहे.
इंजिनीअर : बरं......हे घे, चॉकलेट खा....
. .
.
. मुलगी : ओहह....मस्का मारतोयस???
.
.
.
.
. .
इंजिनीअर : नाही....माझी आई म्हणते,
" कोणतेही शुभ काम करण्याच्या आधी तोंड गोड
करावे " :P :P