तुम्हाला माहित आहे ? कोलावेरी हे गाणं एवढ प्रसिद्ध का झाला?
हे सगळं आमच्या एकविरा आई च्या आशीर्वादा मुळे झाल.
..
..
..
..
..
"एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोलावेरी"
सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की, कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत
आणि ती मुलाकडे पाहून हसली की त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत..
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की " मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत..
आणि लग्नाला एक वर्ष झाल की मग "" आदर्श घोटाळl "" केल्यासारख वाटत !!
'1st Class' विद्यार्थ्यांना टेक्नीकल मध्ये प्रवेश
भेटतो...
ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात..
'2nd Class' पास होतात...MBA ला admission घेतात,
administrator बनतात
आणि
1st Class वाल्यांना हेंडल करतात..
'3rd Class' पास होतात. कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून
पॉलीटिक्स मध्ये घुसतात..
आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात..
'Fail' झालेले अंडर वल्ड मध्ये घुसतात..
आणि तिघांना कंट्रोल करतात..
आणि
ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही ते
स्वामी/साधू बनतात..
आणि वरचे सगळे त्याच्याकडे जातात.. :-D :-D
काही मुलं, मुलींना'आयटम'म्हणून बोलतात,
जे मुलींना बिलकुल आवडत नाही..
पण रागावण्याचं कारणचं नाही,
कारण...,
त्यातला छुपा गर्भित अर्थ असा होतो..
आयटम म्हणजे माल,
माल म्हणजे पैसा..
आणि पैसा म्हणजे लक्ष्मी,
आणि मुलीला तर
घराची लक्ष्मी म्हणतात..
मग रागवायचा प्रश्न येतोचं कुठे ?
"रिश्ता वही सोच नई"
विकिपीडिया: मला प्रत्येक गोष्ट माहित आहे!
गुगल: मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो!
फेसबुक: मला प्रत्येक व्यक्ती माहित आहे!
इंटरनेट: माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात!!!
.
.
.
.
.
.
महाराष्ट्र वीजली मंडळ: च्यायला, कोणाला मस्ती आली रे!!... :P