मिञ-मैञिणी हे असेच असतात,
पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,
... ...
सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,
आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं,
मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात
पाकळ्संयांच गळणं म्तहणजे फुलांच मरण असतं, मरतानाही सुगंध देणं यातच आयुष्वाय सार असतं, अस आयुष्णीय जगणं म्हणजे खरचं सोनं असतं, पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर हे जगणं सोन्याहून पिवळं असतं......
निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण.......
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.....
मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.
सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.