A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Makar-Sankranti Status Updates


संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी अस्मिता ..मराठी मान , मराठी परम्पाराची मराठी शान . आज संक्रांतीच्या सण घेऊ . आला नाव्चेताण्याची खान .तिल गुड घ्या गोड गोड बोला


वर्ष संपला देसिम्बेर गेला
हर्ष घेऊन जानुवरी आला
निसर्ग सारा दवणे ओला
तिल गुड घ्या गोड गोड बोला. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


मकर संक्रांती सान पाहिला आनंद आता नाही
निर्वाळला प्रीय्जनाच्या सहवासात तो तर अधिकच दरवळला


आठवणी सूर्याची , साठवण सेहांची कणभर तिल मनभर प्रेम , गुळाचा गोडवा
तिल गुड घ्या गोड गोड बोला. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


एक तिळ रुसला , फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला

Prev  1Next
Marathi Status