खरी माणसे हि जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाही......
ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.
खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल..
पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका.
"जर आपल्या जीवनात असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे
आपल्या जीवनातील महत्व ,आपल्यासाठी त्या व्यक्तीची किंमत..
आपल्या जीवनातील त्या व्यक्तीचे स्थान...
खरोखर हे जाणूनचं घ्यायचे असेल ...
तर त्या व्यक्ती पासून काही काळ दूर जा आणि
त्या व्यक्तीला विसरायचा प्रयत्न करुन पहा ...
मुंबई रेप केस नंतर दुसर्या दिवशी एक माणूस एका मुलीला म्हणाला..
मी देवाला धन्यवाद करतो...
त्याने मला मुलगी नाही दिली...
हे ऐकून त्या मुलीने त्याला चांगल्या शब्दात ऐकवलं...
ती म्हणाली :-
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
देव मुली पण त्यांच्याच घरी जन्माला आणतो ज्यांची सांभाळायाची लायकी असते
काही नाती तुटत नाहीत,
ती आपल्या नकळत मिटून जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून
फ़ुलपाख्ररे हातून सुटून जातात...!