A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Funny Status Updates


सुंदर पोरि अभ्यास का करत नाहित ?
.
.
कारण त्यांना माहित असते की जगाच्या पाठीवर कुठेतरी एक गाढव
नक्की आहे...
जे डॉक्टर किँवा इंजिनियर होवुन तिचे लाड
पुरवण्यासाठी राबतोय...


कधीतरी रडत असतो , ते कोणाला दिसत नाही ...

कधीतरी काळजीत असतो , ते कोणाला दिसत नाही ...

कधीतरी आनंदी असतो, तेही कोणाला दिसत नाही ...

पण कधीतरी मैत्रिणी बरोबर फिरायला जा ...

साले सगळे ओळखीचे तिथेच मरायला येतील ..:P :P :P


मुलांच्या जिवनावश्यक वस्तु - अन्न , वस्र , निवारा.
.
.
मुलिँच्या जिवनावश्यक वस्तु - अन्न , वस्र , निवारा आणी ... स्तुती..!! !! :-D :-D


स्वर्ग काय आहे?
अमेरिकन पगार , इंग्लंड ची कार , चाईनिस जेवण आणि भारतीय बायको
.
.
. नर्क काय आहे ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अमेरिकन बायको , इंग्लंड चा जेवण , चाईनिस कार आणि भारतीय पगार!!!


मराठी माणसाच्या हिंदी भाषेचे काही गंमतीदार नमुने

- अरे ऐसा मत कर , नहीं तो तेरे को पागल में निकालेंगे !

- उनका सब सुननेका जरूरत नही हैं , वरना तेरे सर पें मिऱ्या वाटेंगे !

Marathi Status