A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Shayari, Marathi Status, Marathi Pics, Hindi Images, Timeline Covers


Attitude Hindi Status

बचपन में देखा कि गर्मी ऊन में होती है।
स्कूल में पता चला गर्मी जून में होती है।
इधर पापा ने बताया कि गर्मी खून में होती है।
ज़िंदगी में बहुत धक्के खाये तब जाकर पता चला कि गर्मी ना तो खून में, ना जून में और ना ही ऊन में होती है,
गर्मी तो जुनून में होती है!


Love Hindi Status

उन भूली बिसरी यादो में मदमस्त रवानी हो जाये।

अब आ जाओ तुम साथ अगर कुछ नई कहानी हो जाये।


Sad Hindi Status

"कर लेता हूँ बर्दाश्त हर दर्द इसी आस के साथ,
कि खुदा नूर भी बरसाता है ...
आज़माइशों के बाद".!!!


Joke Marathi Status

झम्प्या : हेल्लो पम्मी डार्लिंग कशी आहेस ? मुलगी : कोण ? झम्प्या : तुझा मजनू आहे जान मुलगी : तू झम्प्या आहेस ना? झम्प्या : हो मुलगी : तू गम्पुलाल चा मुलगा आहेस ना? झम्प्या : हो पण तुला कसे माहित ? मुलगी : तू चम्पुलाल चा नातू आहेस ना ? झम्प्या : हो डार्लिंग पण मी तुलाहे सर्व सांगितलेच न्हवते मग तुला कसे माहित? मुलगी : हरामखोर मी तुझी आई बोलतेय.... तू पम्मीला नाही मम्मीला फोन केलायस..... तू घरी तर ये मग सांगते .. :-P :-P

Sad Marathi Status

वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं, हवा तो आकार देणं.. किती कठीण असतं.....? हवं तिथं पोहोचणं, उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं.. ... किती कठीण असतं.....? आपली वाट निवडणं, कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं.. किती कठीण असतं.....? नको त्या माणसांत मिसळणं, आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं.. किती कठीण असतं.....?

Joke Marathi Status

मिस चोंबडे : काय गं, बॉसच्या केबीनमधून अशी वैतागून का बाहेर आलीस? मिस ढोपले : आपला बॉस लबाड आहे. वाईट्ट आहे मेला. मिस चोंबडे : का गं? काय केलं त्यांनी? मिस ढोपले : त्यांनी विचारलं की, "मिस ऑफीस सुटल्यावर काय करताय आज?" मी म्हटलं, इश्श्श! मी फ्रीआहे ना. मिस चोंबडे : मग? मिस ढोपले : मग काय, म्हणाला ऑफीसनंतर थांबा आणि हे पन्नास पेपर्स टाईप करा.....

Wise Hindi Images

Gyan, dhan se uttam hai kunki dhan ki tum ko raksha karni padati hai, jab ki gyan ap ki raksha karta hai.

Shayari Hindi Images

Maloom hai ye khwaab jhute hai aur khwahishe adhoori hai.

Sad Hindi Images

Kaash tu meri aankho ka anshu ban jaye...mai rona chhod duu tujhe khone ke darr se.

Nature Covers

Beautiful sunset with a single tree in backgroung.

Beautiful sunset with a single tree in backgroung.

Car-Bike Covers

Cars are boys, toys and will always be.

Cars are boys, toys and will always be.

Winter Covers

Snow is falling

Snow is falling

FB Hindi Pics
Marathi Facebook Status
Marathi FB Images
FB Timeline Covers
Find Us on FB
Home